About us

'मराठी Moral' मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत! 

वाचकमित्रहो, आपापल्या बालपणातील सुखद-मौजमजेचे क्षण प्रत्येकांनी अनुभवलेले असतात. लहानपणीचे प्रत्येकाचे वेगवेगळे जग असते. परंतु प्रत्येकांच्या जगात एक समान खजिना दडलेला असतो, तो म्हणजे गोष्टींचा खजिना. पंचतंत्र गोष्टी, पऱ्यांच्या गोष्टी, अकबर बिरबलाच्या गोष्टी, तेनाली रामन गोष्टी, आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी इत्यादी आपण लहापणी खूप ऐकल्या आणि वाचल्यादेखील. या गोष्टींच्या खजिन्यातून आपणास जगण्याची एक नवी दिशा मिळत असते. त्यातून मिळणारा बोध यामुळे आपलं पुढील आयुष्य सुखकर व्यतीत होत असतं. या गोष्टींच्या खजान्याला नव्याने उजाळा देण्यासाठी हा ब्लॉगचा प्रपंच !

www.marathimoral.com या मराठी ब्लॉगमध्ये बोधकथा व्यक्तिरिक्त मराठी निबंध, मराठी सुविचार, मराठी उखाणे, हास्यविनोद, वाढदिवस शुभेच्छा, सणवार शुभेच्छा आणि बरंच काही तुम्हाला वाचायला मिळेल. 

आभार!


Welcome to Marathi Moral !

Everyone must have experienced happy moments in their childhood. Everyone has a different childhood world. But in everyone's world lies a common treasure, the treasure of things like Panchatantra stories, fairy tales, stories of Akbar Birbala, Tenali Raman stories and the stories told by grandparents. from this treasure of these things, you gets new direction to live. Due to the knowledge gained from it, our next life is spent happily. The existence of this blog to illuminate the treasure of these things!

In this Marathi blog www.marathimoral.com you will get to read Marathi Parables, Marathi Essays, Marathi Quotes, Marathi Proverbs, Jokes, Birthday Wishes, Festival Wishes, Informaion Technology and many more.

Thanks!


About Author

Prakash Naame is a Blogger, Freelancer, Digital Marketer and Mentor. His blogs about Digital Marketing, Education, Moral Stories and Information Technology and many more..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या