Happy Birthday Wishes for Wife in Marathi | Birthday Wishes for Wife in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको | Wife Birthday Wishes Marathi | अर्धांगिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर | बायकोचा वाढदिवस स्टेटस | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Romantic Birthday Wishes for Wife
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
आपण भारतीय वर्षभरात वेगवेगळे सण उत्साहाने साजरे करतो. तसेच वर्षातील दोन महत्वाचे दिवस न विसरता वेगळ्या तऱ्हेने साजरे करतो ते म्हणजे आपल्या पत्नीचा वाढदिवस व आपल्या लग्नाचा वाढदिवस. आयुष्य अर्धवट असत एकट्याने जीवन जगताना पण जीवन पूर्ण होत ते पत्नीच्या येण्याने. पत्नीचा जीवनात येण्याने आयुष्याला चकाकी एक चकाकी येते. आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजतेने आणि सोपी करून दाखवणारी बायको आपल्या पाठीमागे उभी असली की कळतनकळत आपण खंबीर होऊन जातो. कुटूंबाविषयी असलेली आंतरिक ओढ बायको छानपैकी जपत असते. वाढदिवस हे निमित्त, खरतर पुरूषाचे सारं काही जीवन तिच्याच मुळे यशस्वी होते. आपली बायको आपल्यासाठी लाखांमध्ये एक असते आई नंतर कारण ती आपल्याला काय हवं आहे. ते देखील ती सतत बघत असते तसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असत. (बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश text).
आयुष्यात सुख दुःखात साथ देणारी, परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधीही न सोडणारी, लग्नानंतर स्वतःच्या आई वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येणारी. लग्नानंतर आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी, चुकलं तर समजून सुध्दा सांगणारी. आयुष्याच्या वळणावरची एक साथीदार ती एक पत्नीचं असते. पुढील सात जन्म सोबत राहण्याच वचन घेऊन प्रत्येक संसाराला आणि पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होत असते. आयुष्यभर आपल्या पतीच्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचे वचन घेते ती एक पत्नीचं असते, लग्नानंतर आपल्या सुखाला विसरून पतीच्या सुखात आपले सुख मानणारी सुध्दा एक पत्नीचं असते. पत्नी, अर्धांगिनी, लाईफ पार्टनर आणि बरीच काही नाव तिला दिली जातात, खऱ्या अर्थाने आपल्या संसारामध्ये खूप मोठा सहभाग या 'स्त्री' चा असतो. तिचा वाढदिवस ही खास असायलाच हवा. (Romantic Birthday Wishes for Wife).
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
अनमोल जीवनात
साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेरपर्यंत
हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही
संकटे तरीही न
डगमणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
आई बाबांच्या उंबऱ्याची चौकट ओलांडून
तू माझ्या आयुष्यात आलीस आणि वर्तुळ पूर्ण झालं.
लोकं भलेही तुला माझी अर्धांगी म्हणोत
पण माझ्यासाठी मात्र तू माझं पूर्णत्व आहेस.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको!
प्रिये, तू मला काय काय दिलंस?
याचा हिशोब करणं सोडून दिलंय मी,
तसंही तारे मोजणं नाहीच जमलं मला कधी!
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday!
आयुष्याच्या संघर्षातील साथीदार बायको
आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजतेने आणि सोपी
करून दाखवणारी बायको
आपल्या पाठीमागे उभी असली की
कळतनकळत आपण खंबीर होऊन जातो.
तसे काहीसे तू माझ्या आयुष्यात
माझी ढाल म्हणून उभी राहिली आहेस.
प्रिय बायोकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास
असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे
आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला
मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
आज पर्यंत मला अविरत साथ दिल्याबद्दल,
कधी हसत तर कधी भांडत पण
काळजीपूर्वक माझी साथ दिल्याबद्दल,
मी तुझा मनापासून आभारी आहे.
कशाचीही अपेक्षा न करता
त्या मध्ये समाधान मानून,
सुखा दुःखात माझ्या खांद्याला खांदा लाऊन
आजपर्यंत उभी राहिलीस तशीच या पुढे हि उभी रहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Birthday Wishes for Wife in Marathi
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
नेहमी पॉझिटिव्ह्-निगेटिव्हच्या विचारांत गुरफटलेला मी,
तुझ्या येण्याने मला माझ्या लौकीकाचं भान दिलं...!
माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास असणे,
हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे
आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला
मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
#बा - म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी
#य - म्हणजे येइल त्या परिस्तिथीला खंबीरपणे तोंड देणारी
#को - म्हणजे कोणासाठीही नाही तर फक्त आणी फक्त आपल्या कुटुंबासाठी जगणारी
तु खूप प्रगती करो,
कोणत्याच गोष्टीची कमी न पडो
तुला खूप आयुष्य लाभो तु निरोगी राहो
हिच देवाकडे प्रार्थना करतो.
तुला वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा!!
Happy Birthday बायको.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.
घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ
आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या,
जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या
जीवनसाथी सौ. *** चा आज वाढदिवस.
यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा!
तुला देण्यासाठी माझी ओंजळ सतत
आनंदाने भरलेली राहो
आणि तुला दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी अनमोल आहे.
माझ्या अंतिम श्वासापर्यंत तु माझ्याबरोबर असशील,
आपण एकमेकांना कधीच कमी नाही पडणार एवढाच विश्वास देतो,
तुझ्या स्वभाव बद्दल शब्दात व्यक्त होणं कठीण आहे,
शब्द अपुरे पडतील असं तुझं वागणं आहे,
तुझं आई सारखं प्रेम, माया, जीव लावणं असंच आयुष्यभर राहूदे..
तुला वाढदिवशी आभाळभर शुभेच्छा !
जगातील सर्वात सुंदर, सुशिल, संस्कारी, संयमी
आणि स्वत: पेक्षा माझ्यावर खुप प्रेम करणारी
बायको मला मिळाली हे माझ भाग्यच आहे.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Birthday!
सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारी,
कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेणारी.
आई-पप्पा यांना अभिमान वाटावा अशी प्रेमळ सुन.
मनमिळावू आणि अन्नपूर्णा..
प्रिय बायोकोला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !
पत्नी, वहिनी, सुन,लेक,बहिण
अशा सर्वच भुमिका कर्तव्यदक्षपणे पार पाडणारी
बायको, पत्नी, जीवनसाथी अशा अनेक
नावाने जी आयुष्यात येते ती..
सारं जीवन आईनंतर,वडीलानंतर,
जिच्यामुळे आपण यशस्वी होतो ती..
सर्वात समर्पक शब्द जीवनसाथी असते ती..
अशा या सर्वगुणसंपन्न बायकोस
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त देवाकडे प्रार्थना !
Happy Birthday बायको!
बायको म्हणजे घरातील लक्ष्मी,
आणि आज या लक्ष्मी चा वाढदिवस
असेच वाढदिवस आयुष्यात नेहमी
आनंदी,सुखी,आरोग्यदायी येवोत,
त्याच बरोबर तुमच्या सगळ्या अशा, अपेक्षा पूर्ण होवो
आणि त्या पूर्ण करण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन!
अर्धांगिनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday बायको.
माझ्या सर्वच निर्णयांमध्ये सहमत असणारी,
माझ्यावर ओढवलेल्या प्रत्येक प्रसंगात
मला खंबीर साथ देणारी,
माझी जवळची मैत्रीण, माझी बायको
"*** " चा आज वाढदिवस!
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Happy Birthday!
तू म्हणजे त्या परमपित्याने तुझ्या जन्मदिवसाला मला आणि फक्त माझ्यासाठी दिलेलं गिफ्ट!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
(Wife Happy Birthday Wishes Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
2 टिप्पण्या
e pik pahani 2023 start date 1 july 2023
उत्तर द्याहटवाई पिक पाहणी 2023 ची सुरुवात तारीख 1 जुलै | e pik pahani 2023 start date 1july
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा