लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi for wife | Marriage Anniversary Wishes for Husband in marathi | Wedding Anniversary Wishes in Marathi | Happy Wedding Anniversary in Marathi | Wedding Anniversary Wishes in Marathi text for Husband.
आयुष्य जगताना प्रत्येकाला एका जोडीदाराची गरज लागतेच. पती पत्नीचं नातं म्हणजे बंधन साता जन्मांचं. नवरा-बायको म्हणून आयुष्य जगत असताना अनेक चढउतार येत असतात. आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात ते एकेमकांना देतात. खरंतर जोडीदार म्हणजे एक मैत्रीण-प्रेयसी किंवा मित्र -प्रियकर असतात, ती संसाररुपी रथाची दोन चाकं असतात. एकेमेकांना दिलेल्या साथीमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होत असतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(Marriage Anniversary Wishes in Marathi)
आयुष्याच्या या वळणावर
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.
घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!
जीवनात निरंतर येत राहो,
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू ,
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
स्वर्गाहून सुंदर असावं आपलं
जीवन फुलांनी सुगंधित
व्हावं आपलं जीवन माझ्यासोबत
नेहमी तू राहा कायम हीच आहे.
इच्छा आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.
माझ्या संसाराला घरपण आणणारी,
आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे
सुंदर नात्यात रूपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी
तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी.
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी.
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे
मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून तु
माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच ...
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
आयुष्याच्या कठीण वळणावार साथ देत
कठीण प्रसंगावर मात करत इथे
पर्यंत येण्यात सिंहाचा वाटा तुझा...
तूझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Marriage Anniversary.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपुला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका.
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
एक नाही सात जन्म ही जोडी राहो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . !
Happy Marriage Anniversary.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते.
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता.
नेहमी अशीच वाढत राहो...
संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस,
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो, कधी भांडलो, कधी झाले भरपूर वाद.
पण दुसर्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
मागणं असेल बस एवढेच
सोबत हवी जन्माची ,साथ हवी आयुष्यभराची
शेवटच्या क्षणातही सोबत असेल तुझी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
जरी नशिबाने साथ सोडली,
तरी तू माझ्या सोबत राहिली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला,
एक यशस्वी दिशा मिळाली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
(Marriage Anniversary Wishes in Marathi for wife)
गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
आपल्या लग्न वाढदिवशी
मी देवाला प्रार्थना करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व
सुख, हसू, प्रेम आनंद आणि
एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!
Happy Marriage Anniversary.
समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम,
एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!
गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तु आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!
उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
Happy Wedding Anniversary.
जीवन जगण्याचा ध्यास तु
माझ्या शरीरातील श्वास तू
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.!
मी खळवळनारा समुद्र तर त्याला
शांत करणारा किनारा आहेत तू,
मी एखादं फुल तर त्यामध्ये
असणारा सुगंध आहेस तू.
आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये!
Happy Wedding Anniversary.
तू माझ्या हृदयाची धडधड आहेस
ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Wedding Anniversary Dear Wife.
अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते
आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते
आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस !
तू माझी लाईफ आहेस.
माझ्या हृदयाच्या राणीला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा
प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत
कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण
न कळता कित्येक प्रेमाच्या
आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
प्रिय पत्नीला आपल्या
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.
प्रिय बायको लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary.
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली.
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले.
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले.
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स ! आणखी काही नको!
प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखीपणे
आपले जीवन सुरू झाले.
परंतु, आता तू माझ्या आयुष्याचा
एक अविभाज्य भाग आहेस,
अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !
मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य
ब्लॅक अँड व्हाईट होते,
परंतु, तू ते इंद्र्धनुष्यातील रंगांनी
आणि तुझ्या सौंदर्याने परिपूर्ण केले आहेस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी
(Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi)
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुम्हाला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जगा Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव!
नवरा खंबीरपणे पाठीशी उभा
असेल तर बायको प्रत्येक
गोष्टीत यशस्वी झालीस म्हणून समजा..!
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary Dear Hubby.
चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा !
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Marriage Anniversary Dear Husband.
आज आपल्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या जीवनात आनंद, सुख, प्रेमाची
वाढ होवो हीच कामना करते.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मानते
कारण त्याने आपली भेट घडवली
आणि तुला वाढदिवसाचे गिफ्ट
म्हणून देवाने तुला मला दिले.
अशीच साथ आणि असेच प्रेम आपले
कायम राहो हीच देवाजवळ प्रार्थना करते.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Happy Marriage Anniversary.
तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे,
तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो
हीच माझी ईच्छा आहे.
आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary Dear Husband.
श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
प्रिय नवरोबाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!
परिस्थिती कशीही असो जो
सदैव माझ्या सोबत असतो,
जो माझ्या जीवनाचा आधार आणि
माझ्या आनंदामागील कारण आहे,
अश्या माझ्या प्रिय नवरोबाला
लग्न वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary Dear Husband.
प्रेम म्हणजे त्याग,
प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव,
प्रेम म्हणजे आपलेपण,
प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या
व्यक्तीने मला न सांगताच शिकवले
अश्या माझ्या प्रिय पतिदेवाला
लग्न वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
(Marriage Anniversary Wishes in Marathi).
0 टिप्पण्या