प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा । प्रजासत्ताक दिन चारोळ्या । Republic day wishes in marathi । प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश Happy Republic Day 2026 Wishes Marathi । 26 January Wishes in Marathi । गणराज्य दिन शुभेच्छा । प्रजासत्ताक दिन 2026 जानेवारी
२६ जानेवारी, २०२६ रोजी आपण ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिवस संपूर्ण भारत देशाभरात मोठया उत्साहात साजरा केला जातो. याच दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधान समितीने भारतीय संविधान २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी, १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. याचीच आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. (प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश).
दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज यांचा वापर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य आणि देशाभिमान टिकवून ठेवण्याचे आवाहन करतात. आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिन चारोळ्या
गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा
चमक रहा आसमा में देश का सितारा
आजादी के दिन आओ मिलके करें दुआ
कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा.
उत्सव तीन रंगांचा,
आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वाचा,
ज्यांनी हा भारत देश घडवला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरा आळस, विसरा कुरकुर, चुकार वृत्तीही विसरा !
विसरू नका परि इतिहासाला, धर्माला की संस्कृतीला !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पराक्रमांची ही भूमी
जाती धर्म जरी अनेक
तरी राहतो आम्ही एक
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भिन्न भिन्न जरी भाषा अमुच्या भिन्न भिन्न जरी जाती !
दगडांचा अन् खडकांचा हा देश असे अमुचा
मराठमोळा दणकट बळकट थोर दिला चा खरा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इथल्या मातीत बलिदानाचे ब्रीद अमर पिकते
युगायुगाच्या युगपुरुषांची मान इथे झुकते.
देशासाठी जन्म आपुला
सेवा आपुले काम
देशासाठी चंदन होऊन
झिजो अखंडित प्राण.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देश जन्मदाता
घडो देशसेवा
ऐसी बुद्धी दे अनंता.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनेकता मे एकता ही, हमारी शान है।
इसलिये तो यारो हमारा, भारत देश महान है।
अनेकतामध्ये एकता हीच आमची शान आहे.
म्हणूनच माझा भारत महान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगभर जिचे कौतुक केले जाते
अश्या भारतीय संस्कृतित जन्माला आल्याचा
नुस्ता अभिमान नव्हे तर
गर्व आहे प्रत्येक भारतीयाला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा!
सभी धर्म अरू पंथ पक्ष को दिलसे रहे प्यारा!
विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा!
२८ देश ७ केंद्रशासित प्रदेश..
१६५२ एकूण भाषा...
६ महत्वाचे धर्म ...
शंभरहून अधिक सण...
आणि १ देश भारतीय असल्याचा अभिमान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.
देश मेरा ये सबसे न्यारा
कितना सुंदर कितना प्यारा
पर्वत उंचे इसकी करते है रखवाली
लंबीलंबी नदिया इसकी
फैलाएँ हरियाली
मातीत प्राण ओतू,
दुर्दम्य आस आहे
गौरवशाली भारताचा
मज चिरंतन ध्यास आहे
दशदिशा ओलांडणारी
ही गरुडझेप आहे !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माहूनी श्रेष्ठ जो देशास आपल्या समजला
मानू आम्ही काही त्यालाच धर्म समजला.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दे सलामी इस तिरंगे को,
जो हमारी शान है,
सर हमेशा उंचा राखना इसका,
जब तक दिल मे जान है.
मनात आमच्या तळपत आहे
हिंदभूमीचा तारा
तळपत राहील सदैव नभांगणी
ध्वज तिरंगा प्यारा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता आम्हा नको भेद
जाती धर्माचा मध्ये नको छेद
आता लिहू देश विकासाचा नवा वेद
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्ही देशाच्या सुपुत्र कन्या
हिंदू भूमीचे नाव गाजवू
सत्य शांतीचा, मित्रत्वाचा जगतात संदेश पोचवू.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इंद्रधनुचे रंग वेगळे
तरीही त्याची एक कमान
विभिन्नतेतही देश गात असे
एकतेचे गीत महान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा देश माझा मान
तोच आहे आमची
आण बाण शान.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव आहे स्वातंत्र्याचा
उत्सव आहे अभिमानाचा
उत्सव आहे लोकशाहीचा
उत्सव आहे प्रजासत्ताक दिनाचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
0 टिप्पण्या