नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
नाते आपुले हळुवारपणे जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे,
अधिक दृढ करायचे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुळाची गोडी,
त्याला तिळाची जोडी,
नात्याचा गंध,
त्याला स्नेहाचा बंध.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
'मकर संक्रांतीच्या'
गोड गोड शुभेच्छा!
आली मकरसंक्रांती,
या तिळाचा गोडवा हृदयात उतरावा,
आणि तिळ गुळासारखे आपले नाते बनवा,
तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला.
फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल
पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा.
Happy Makar Sankranti
तिळगुळ घ्या,
गोड गोड बोला.
आमचे तिळ सांडू नका,
आणि आमच्यासोबत भांडू नका.
Happy Makar Sankranti
दिवस संक्रातीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!
Happy Makar Sankranti
तिळात मिसळला गुळ
त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी
गोड गोड बोलू
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
म मराठमोळा सण
क कणखर बाणा
र रंगेबेरंगी तिळगुळ
स संगीतमय वातावरण
क्रा क्रांतीची मशाल
त तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मनालाही दे कधी तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भेटावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मकर संक्राती शुभेच्छा संदेश
दुःख असावे तिळा सारखे
आनंद असावे गुळासारखे
जीवन असावे तीळगुळा सारखे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मांजा, चक्री
पतंगाची काटा-काटी
हलवा, तीळगूळ, गुळ पोळी
संक्रांतीची लज्जत न्यारी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
परक्यांना ही आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे,
अशी काही गोड माणसं असतात.
अशाच गोड माणसांना
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!
पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला पावलावर भेटतात.
पण मनाने श्रीमंत असेलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिझवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष सरले डिसेंबर गेला
हर्ष घेऊनी जानेवारी आला
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
उंच नभी उडता पतंग संथ
हवेचा त्याला संग
मैत्रीचा हा नाजूक बंध राहो
नाते आपले अखंड
शुभ मकरसंक्रांती.
तिळगुळ हलवा,
गुळाची पोळी
पतंग, मांजा,
ह्यांची गगन भरारी,
गाजर, हरभरे,
मडके भरून वाही,
वाण, हळदीकुंकवात,
आसमंत भरून जाई,
आहे की नाही,
संक्रांतीची मजाच न्यारी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
विसरून जावे घेणीदेणी, जुनी पुरानी
लड्डू घ्याहो तिळागुळाचे, दोन्ही करानी
गुन्हे माझे थोर मनाने माफ करावे
राग उकळूनी उडून जाण्या वाफ करावे.
नवे वर्ष, नव्याच युक्त्या, नवा झमेला
तरीही बोला, गोडगोड बोला.
एक तीळ रुसला फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खुदकन हसला
हातावर येताच बोलु लागला
तील गुळ घ्या आणि गोड गोड बोला.
चार ओळींनी ठरवले
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड.
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा!
मनातली कटूता
सहजपणे घालवा
जिभेवर असू दे
तिळगुळाचा गोडवा !!
तिळगुळ घ्या गोड बोला !
Happy Makar Sankranti
गुळाचा गोडवा मनात साठवा
तिळाचा स्नेह नात्यात आठवा
संक्रांतीच्या सणाला गोड हलवा
एकमेकां देऊन सदिच्छा वाढवा
दिवस सुगीचे शेतकरी खुश झाला
तिळगुळ घेऊन गोड गोड बोला
तिळातील स्नेह आणि गुळातील गोडवा
आपल्या स्नेहातील बंध वाढवा
तिळगुळ घ्या नि गोड बोला.
विसरून सारे रुसवे फुगवे,
तीळगुळाचा आज स्वाद घ्यावा,
नव्या वर्षाच्या पहिल्या सणासह
आपल्या बंध नात्याचा अधिक दृढ व्हावा
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
वर्ष सरले डिसेंबर गेला,
नवा हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेछा!
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही आहात,
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही आहात,
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास शुभ मकर संक्रांत !!
तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोडवा येवो जीवनाला
यशाची पतंग भिडुदे गगनाला
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेछा!
0 टिप्पण्या